Whatsapp Status in Marathi Language

Whatsapp मध्ये स्टेटस ठेवायला वेगळाचा मजा येतो म्हणून आम्ही तुमचासाठी Whatsapp Status in Marathi Language मध्ये आणले आहेत आपने हे मराठी स्टेटस वाचुन आपला मित्रांना पाठवा मराठी मध्ये स्टेटस। वाचुन आपल्याला खुप चांगले वाटेल यासाठी आम्ही Whatsapp Status in Marathi Language मध्ये काही सुन्दर असे फोटोज या पेजवर अपलोड केले आहेत आपन हे व्हाट्सप्प वर पाठवा।

Whatsapp Status in Marathi Language

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

प्रेमात कधीतरी टाईमपास करावा,
पण टाईमपास म्हणून कधीच प्रेम करू नये.

 

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर आवकात दाखवतात.
साले छपरी लोग…

 

प्रेमाच्या चौकात किती पण
फिरा पण……
मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते……

 

जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. ,
पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल..

 

कधीकाळी आवडलेली कोणीतरी
ती पण नशिबात नाहीये

 

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात…
मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….

 

Best Whatsapp Status in Marathi Language – for Love

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

प्रेमाचे तर माहीत नाही
पण तुमच्या सोबत जे आहे
ते इतकं कोणासोबत नाही

 

कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,
मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…

 

आपल्या स्टेट्स चा नाद पाहुन मिञ पण बोलले,
एक वेळेस आम्हाला सोड,
पण तुझा स्टेट्स चा नाद कधीच सोडू नको.

 

दुनिया साठी तू एक मुलगी आहेस
पण माझ्यासाठी
माझी दुनियाच तू आहेस

 

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,
जे त्या काळजिसाठी पात्र आहेत….
कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…

 

मी तर समुद्र आहे मला शांतच राहू द्या,
जर का लहरून गेलो तर संपूर्ण शहर बुडवून टाकीन.

 

जर का प्रेमाने फूंक मारशिल तर विझून जाईल,
र नाहीतर रागात मोठे मोठे वादळ विझून गेले मला विझवण्यात.

 

New Whatsapp Status in Marathi Language

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

आठवणी तर नेहमी पाझरतात
कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
अस वाटत कोणीतरी साद घालतय
आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.

 

आता मी इतका पण भोळा नाही,
की तू प्रेमाचा देखावा करशील आणि मी त्याला प्रेम समजेल.

 

आयुष्यात एक वेळ
अशी नक्कीच येते
जेव्हा प्रश्न नको असतात
हवी असते ती साथ

 

माहित आहे अवघड आहे पण अशक्य नाही
माझ्या नशिबात नसली तरी माझ्या मनात तूच आहेस

 

हे स्टेटस पहा:-

Attitude Status in Marathi

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

 

हा तर ‘मी’ आहे वेडी जो तुझ्यासोबत प्रेम निभावतोय.
ज्या दिवशी सोडून गेलो, त्या दिवशी तुला तुझी जागा कडून जाईल.

 

आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे.
आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.

 

लहानपणापासून एक चांगला माणूस बनण्याची इच्छा होती,
पण लहानपण ही संपलं आणि इच्छाही.

 

लोक माझ्याबद्दल काय विचार करता?
हा विचार जर का मी केला,
तर मग लोक काय विचार करतील ?

Whatsapp Status in Marathi Language Download

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..
तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे……,
पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे
त्याच्या नजरेत मी तसाच आहे..!!

 

माणसानं स्वतःच्या नजरेत बरोबर असायला हवं,
लोक तर देवात पण चुका शोधून काढतात.

 

काही नाती बांधलेली असतात्,
ती सगळीच खरी नसतात.
बांधलेली नाती जपावी लागतात,
काही जपूनही पोकळ राहतात.
काही माञ आपोआप जपली जातात…..

 

आयुष्यात अपयश आल तरी एखाद्याच विश्व त्याच्यापासून हिरावून नेऊ नका…
अपयश यशामधे बदलते वेळेनुसार…
पण तुमचे विश्व तेच असते शेवटपर्यंत…

 

भेटीपेक्षा मला तुझा विरह आवडतो,.कारण..??.
त्यात तुझ्या ख-या प्रेमाची जाणीव असते.

 

तुझं माझ्यावर नाराज होण
न बोलणं एक वेळेस चालेल
पण तुझं माझ्या सोबत परक्या
सारखं बोलणं त्रास देत

 

जेव्हा आपला मूड विनाकारण बिघडतो,
त्या टायमिंगला आपण कोणाला तरी मिस करत असतो.

 

तुझी नजरच अशी आहे कि कोणीही लगेच प्रेमात पडेल
यालाच तर प्रेम म्हणतात

 

भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,
या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ

 

Whatsapp Status in Marathi for Love

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

ज्या व्यक्तीवर प्रेम
करता त्यापासून कधीही
काहीच लपवू नका

 

ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रु यावेत असा माणूस सहजासहजी सापडत नाही,
आणि खरच जर कधी सापडला तर तो अश्रूच येऊ देत नाही…

 

लोक का जळतात हा विचार मी कधीच करत नाही
मी हा विचार करतो के ते आजून कसे जळतील

 

डोकयात बसाल अस्या गोष्टी करू नका,
मनात बसाल अस्या गोष्टी करा कारण माझा मनात खूप मोठी जागा रिकामी पळलेली आहे बर का

 

लहान होतो तर चांगला होनाची खूप इच्छा होती
पण आता लहान पण खतम तर तो विचार पण खतम

 

इजत देत आहो ना तर इजतीत राहा ।
कारण मला इजत देता येते तर काढता पण येते

 

खराब गोष्टी तर खूप आहे माझात
पण काय करावं कोणी सांगेल
एवढी कोणात हिंमत नाही

 

आयुष्य भरासाठी ठेव ना मला
तुझ्या सोबत कोणी विचारलं तर
सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

 

बोलून नाही तर करून दाखव कारण,
लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात..

 

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
प्रेम जि सहसा मिळत नाही..

 

Whatsapp Status in Marathi Language

प्रेम समोरची व्यक्ति आपली होणार नाही है
आपल्याला माहीत असतानाही तीच्यावर
वेड्यारखं प्रेम करणे म्हणजे खरं प्रेम..

 

हे स्टेटस पहा:-

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Love Status for Whatsapp in Hindi Font

मित्रानो तुम्हाला आमचे Whatsapp Status in Marathi Language चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *