Marathi Motivational Whatsapp Status Video Download

Good Morning Mitranno Swagat Aahe Tumch WhStatus Vr Aaj Aamhi Tumchasathi Marathi Motivational Whatsapp Status Video Download Aanle Aahet Aapn He Video Status Pahun Whatsapp, Facebook, Vr Pathau Shekta. Tasech Drroj Nav Navin Marathi Video Status, Whatsapp Status, Facebook Status, Marathi Quotes Pahanyasathi Bhet Dya WhStatus.com La. Aani Pahat Raha Best Status In Marathi. Attitude Status in Marathi, Festivals Status in Marathi, Mahakal Status in Marathi, Sad Status in Marathi, Whatsapp Status in Marathi, Heart Touching Status in Marathi Download, Marathi Motivational Whatsapp Status Video Download.

Marathi Motivational Whatsapp Status Video Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Download

Best Marathi Motivational Whatsapp Status Video Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Download

हे स्टेटस पहा : –

Best Whatsapp Status in Marathi Download

Whatsapp Status in Marathi Language

Marathi Motivational Whatsapp Status Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Marathi Motivational Whatsapp Status Video Download

विश्वास ठेवत जा स्वतःवर कारण
खूप वेळा आपण बरोबर आणि बाकीचे चुकीचे असतात.

जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते.

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा
योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं.

दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात
आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात.

Motivational Whatsapp Status Download in Marathi

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Marathi Motivational Whatsapp Status Video Download

आज जे तुम्हाला हसतात
ते उद्या तुमच्या कडे पाहतच राहतील.

तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून
गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.

विचार करण्यासाठी वेळ द्या,
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत.
त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे.

कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल
असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो.

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते,
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.

आपल्या नियतीचे मालक बना
पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

हल्ली चांगल्या कामाला
मांजरांपेक्षा माणसेच जास्त आडवी येतात.

Motivational Whatsapp Status in Marathi Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Marathi Motivational Whatsapp Status Video Download

तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब
म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.

विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत.
ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.

एकदा गेलेली संधी परत मिळेल याचा काही भरोसा नसतो
म्हणून एकदा मिळालेल्या संधीच सोन करा.

तुम्ही किती उंच उडू शकतात हे तुम्हाला तेव्हाच कळेल
जेव्हा तुम्ही पंख पसरून उडायला निघणार.

ज्या दिवशी तुमच्या संघर्षाची चर्चा व्हायला लागली
त्यादिवशी समजून जायचं की तुम्ही यशस्वी झालात.

कोणाच्या पायापडून यशस्वी होण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या
पायावर यशस्वी होण्यासाठी मनातून ठरवणे चांगले.

यश आपल्याला जगाशी परिचित करते
आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते.

मनावर काबू ठेवणे म्हणजे
मनुष्याचा विकास आणि मनुष्यावर मनाचे वर्चस्व असणे म्हणजे विनाश होय.

प्रामाणिकपणा ही फार महागडी वस्तु आहे
कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा करू नका.

Marathi Motivational Whatsapp Status Video Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download

Marathi Motivational Whatsapp Status Video Download
Marathi Motivational Whatsapp Status Video Download

हे स्टेटस पहा : –

Best Whatsapp Status in Marathi Download

Whatsapp Status in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

मित्रानो तुम्हाला आमचे Marathi Motivational Whatsapp Status Video Download चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *