Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language मध्ये पाहायला आपणास खुप आवडेल म्हणुन आम्ही आपल्यासाठी Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language आणले आहेत, आपण हे पाहून व्हाट्सप्प आणि फेसबुक पठावा।

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Girlfriend तर Bullet चालवणारी पाहिजे नाही तर नाही पाहिजे …..
फक्त आणि फक्त मराठी मुलगी

 

खरं तर मी तुला लहाणपणीच मागायला पाहीजे होतं गं…!!
कारण, थोडा वेळ रडलो की घरचे जे पाहीजे ते,
आणून तरी देत होते…

 

मला आवडलेली सर्वात सुंदर परी म्हणजे तू
जगांत भारी नाही
पण माझं जग भारी करणारी आहेस तू …

 

आयुष्य भरासाठी ठेव ना मला
तुझ्या सोबत कोणी विचारलं तर
सांग भाडेकरू आहे हृदयाचा..!

 

मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये
कारण त्या हट्टापेश
तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच
आहे.

 

आयुष्यात त्यांलाच महत्व
द्या जे तुम्हाला समजून घेतात..

 

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language Download

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

तुझ्या डोळ्यांना समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड लावतात…
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही वेड लावतात..

 

तुझा शिवाय जगणे खुप अवघड
आहे आणि तुला
समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड
आहे.

 

वेडा होतो तुझ्या मिठीत,
यात माझा काय गुन्हा..
तू आहेसच एवढी गोड म्हणून,
ओठांशी लावतो पुन्हा पुन्हा…..

 

डोळे मिटल्यावर समोर येणारा जो
पहिला चेहरा असेल ना..
ते म्हणजे प्रेम.

 

प्रेम असाव तर राधा कृष्ण
सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं
नसल…गेल
तरी कायम ह्रदयात जपलेले….

 

रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
आपल्या नात्याला म्हणून कधीतरी
भांडण करावं लागतं.

 

हे स्टेटस पहा:-

Attitude Status in Marathi

 

Best Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

तुझं-माझं नातं है असचं रहाव…
कधी मैत्री, तर कधी प्रेम असावं…

 

आयुष्यभर साय दायचं कि नाही हा निर्णय तुझा आहे
पणपर्यंत तुझी साय देईल हा शब्द माझा आहे…

 

जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे
प्रेम जि सहसा मिळत नाही..

 

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

 

बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बेचैन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच
म्हणतात प्रेम कदाचित,
जयाच्याविना आयुष्य थांबते…

 

तू माझ्यावर प्रेम करत नाही
म्हणून काय झालं
मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो.

 

New Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

तुझी आठवण येणार नाही
असे कधीच होऊ शकणार नाही.
कारण मी तुझ्याशिवाय कुणावर..
प्रेमच केलंच नाही….!!

 

माझ्या आयुष्याची पतंग खूप उंचावर उडेल
जेव्हा माझं पिल्लू
माझी फिरकी पकडायला
माझ्या बरोबर उभी असेल…

 

जर खरं प्रेम असेल,
तर दुसरा कोणता
व्यक्ती आवडत नाही..
आवडलाच तर ते खरं
प्रेम नाही…..

 

तुझं हे एक बरं असतं,
थोडंसं रडतेस..
बाकी सारं काही
माझ्यावर सोडतेस

 

प्रेम केलं ज्याच्यावर
त्याच्याशीच लग्न करणार..
नाही म्हणलं तर त्याला
मंडपातून मी पळवून आणणार……

 

आवडेल मला,
तुझ्यासोबत आयुष्यभर रहायला.
हात तुझा हातात घेऊन,
डोळ्यात तुझ्या पहायला.

 

Status Love in Marathi

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

खरं प्रेम
ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
विचार करता..

 

जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो
तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.

 

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी,
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु.

 

ज्यांच्या सोबत हसता येते अशी बरीच माणसे
आपल्या आयुष्यात असतात.
पण ज्याच्या समोर मनमोकळे रडता येते,
असा एखादाच कुणीतरी असतो
आणि तोच आपल्याला जीवापलीकडे जपतो.

 

तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे?
मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.

 

प्रेमाचे तर माहीत नाही,
पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.

 

स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो…
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो…
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो…
अन स्वप्नातल्या तुला,
परत सत्यात पाहण्यासाठी…
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो …
खरच…
खूप तळमळतो …

 

प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.

 

आपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर
तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल.

 

Best Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language Download

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language
Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं.

 

मी खूप विचार केला कि,
तुझ्या सोबत बोलणार नाही मग विचार
आला की भांडण कोणासोबत करणार.

 

मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही,
पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.

 

माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो,
कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.

 

तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही,
जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.

 

माझा प्रत्येक Problem ची Solution आहे तू,
माझा Life ची गरज आहे तू ,
माझा जगण्याचे कारण आहे तू,
अरे पागल माझ पूर्ण जग आहे तू

 

लग्न करशील नाही करशील ते नंतर ची गोष्ट
पण मी तुझी सात मरे परंत देणार हे मात्र पक्क

 

कळत नव्हते प्रेम म्हणजे काय…….
तरी तुझ्या प्रेमात पडले मी.. तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी.. या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी.. स्वप्न हे स्वप्नाच असते
उशिरा हे जाणले मी.. तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी.. पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी .

 

कधी कधी समोरच्या व्यक्तीच्या,
वागण्यावरून असं वाटत कि,
नात्याची गरज फक्त,
आपल्यालाच आहे….

 

नशिबा पेक्षा जास्त भरोसा केला होता….
काही लोकांवर….
पण ते एवढे बदलले…
जेवड नशीबही नाही बदलणार

 

कोणाच्याही आयुष्यात
आपली एक जागा असावी
हक्काची किंवा महत्त्वाची
पण ती कधीही बदलणारी नसावी

 

एकदाच होतं,
नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं

 

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

 

हे स्टेटस पहा:-

Attitude Status in Marathi

Attitude Status Hindi For Whatsapp

मित्रानो तुम्हाला आमचे Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *