Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

मित्रानो स्वागत आहे तुमच WhStatus वर आपन आज Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi पाहणार आहोत आपन हे पाहून आपल्या मित्रांना व्हाट्सप्प, फेसबुक वर पाठउ शकता. आपणास नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

नवरात्रीच्या मंगल समयी
देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
ऐश्वर्य प्रदान करो..
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो..
हीच देवीला प्रार्थना..
शुभ नवरात्री!
तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

Ghatasthapana Chya Hardik Shubhechha in Marathi

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

नवरात्रीच्या मंगल पर्वावर
माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
तुमच्या सर्व मनोकामना
पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
शुभ नवरात्री!

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi Download

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

नव कल्पना
नव ज्योत्सना
नव शक्ती
नव आराधना
नवरात्रीच्या या पावन पर्वावर
पूर्ण होवोत आपल्या सार्‍या मनोकामना
शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Madhe Ghatasthapana Hardik Shubhechha

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana Chya Hardik Shubhechha in Marathi

अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
आणि शांती देवो!
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी,
नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

New Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana chya Hardik Shubhechha in Marathi

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

आनंद आणि आनंदाने नवरात्री साजरा करा.
आपल्या प्रिय व्यक्तींसह चांगला वेळ घ्या.
नवरात्रीच्या शुभेच्छा!

Best Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi
Ghatasthapana chya Hardik Shubhechha in Marathi

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..
शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना..!

तुझी भक्तीची नऊ रात्रीची विलक्षण इच्छा आहे,
अध्यात्म आणि आनंद मा मे शॉवर
तिच्यावर आपणास निवडक आशीर्वाद
नवरात्रीच्या शुभेच्छा!

दुःखांच्या समस्येत कधीही न रहा …
पाप पाग दुर्गाचे आशीर्वाद आहे. नवरात्रीच्या शुभेच्छा. शुभ नवरात्री

आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
नवरात्रीच्या शुभेच्छा!

आंबा मताचे नऊ रूप तुम्हाला
कीर्ती , प्रसिद्धी , आरोग्य ,
धन , शिक्षण ,
सुख , समृद्धी ,
भक्ती आणि शक्ती देवो .
नवरात्रीच्या शुभेच्छा!

हे स्टेटस पहा:-

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Whatsapp Status in Marathi Language

मित्रानो तुम्हाला आमचे Ghatasthapana Chya Hardik Shubhechha in Marathi चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

1 thought on “Ghatasthapana Hardik Shubhechha in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *