Ganpati Bappa Status Marathi Video Download 2020

नमस्कार मित्रांनो WhStatus मध्ये आपले स्वागत आहे, आम्ही तुमच्यासाठी Ganpati Bappa Status Marathi Video Download आणले आहे. आपन है पाहून आपल्या मित्रांना व्हाट्सप्प, फेसबुक वर पठावा। आपणास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Ganpati Bappa Status Marathi Video Download 2020

Ganpati Bappa Status Marathi Video Download 2020
Ganpati Bappa Status Marathi Video Download 2020

Ganpati Bappa Status in Marathi Video Download

ganpati bappa status marathi video download 2020

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Best Ganpati Bappa Status Marathi Video Download

ganpati bappa status marathi video download 2020

Best Ganpati Bappa Status in Marathi Video Download

ganpati bappa status marathi video download 2020

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

कडकडाट ढोल ताशांचा गर्जला त्रिभुवनी,
आनंद शेंदूरगुलालाचा पसरला दिशांतुनी,
स्वच्छ निर्मळ दूर्वा नी लखलखती आरास,
दरवळत्या सुवासाचे मोदक झकास.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीनिधीत्व करणार्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Attitude Status Hindi For Whatsapp

मित्रानो तुम्हाला आमचे Ganpati Bappa Status Marathi Video Download चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *