Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download आणले आहेत हे आपन पाहून आपल्या मित्रांना Whatsapp, Facebook वर पठवा।

Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download
Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

 

Ganpati Bappa Status for Whatsapp in Marathi Download

Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

 

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Ganpati Bappa Marathi Whatsapp Status Video Download

 

Ganpati Bappa Status Video for Whatsapp Marathi Download

 Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

 

Best Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download

Ganpati Bappa Quotes in Marathi Font

 

ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धी विनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपति बाप्पा मौर्या

 

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.

 

माझं आणि बाप्पाचं खूप छान नात आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.

 

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असुद्या माथी राहुद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.

 

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरून.

 

गरजतील ढग पुन्हा आणि बरसतील पाऊस धारा घुमेल आवाज ताशाचा अन जेव्हा ढोल वाजतील “मथुरा”.

 

किती वाट बघीतली तुझी मित्रा एवढ्या उशीरा का आलास आतुर झाले हे मन माझे तुझ्या दर्शनाला चल जाऊया घरी माझ्या आलोय मी तुला घ्यायला

 

हे गणराया तुझे पडतो मी पाया तुझ्या भक्तांवर असावी नेहमी तुझी कृपा आशिर्वादाची छाया

 

असुरक्षिततेचे भय नसावे देवा कोणाच्याही मनात माणसातली माणूसकी जपणे नेहमीच असावे माणसांच्या ध्यानात…

 

नमन करण्या बाप्पाला चला हात जोडू आवडतो बाप्पाला माझ्या मोदक आणि लाडू अभिर गुलाल उधळत दारी रांगोळ्या काढू सद्बुद्धिचे दान मागून मनीचे भेदाभेद सोडू ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागताला भिडू नमन करण्या बाप्पाला चला हात जोडू

 

देवा तुझ्या स्वागताला पाऊस बघ आला तुझ्या भक्ती सागराला उधाण बघ आला

 

बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना! गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…

 

आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला, व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा! बुद्धीची देवता असलेला गणपतीराया, आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी, आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना… गणपती बाप्पा मोरया!!

 

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Status Marathi Video Download 2020

Ganpati Bappa Marathi Whatsapp Status Video Download

मित्रानो तुम्हाला आमचे Ganpati Bappa Status for Whatsapp Marathi Download चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *