Ganpati Bappa Attitude Status in Marathi

मित्रानो स्वागत आहे तुमच WhStatus वर आज आम्ही तुमचासाठी Ganpati Bappa Attitude Status in Marathi आणले आहेत। आपणास गणेश चतुर्थी च्या हार्दिक सुभेच्छ। Happy Ganesh Chaturthi। Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi आपन हे स्टेटस वाचुन आपला मित्रांना Whatsapp, Facebook पठावा।

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Ganpati Bappa Attitude Status in Marathi
Ganpati Bappa Attitude Status in Marathi

सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती,
आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपति बप्पा मोरया, मंगलमुर्ति मोरया!!!

 

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Status Video in Marathi Download 2020

Attitude Status in Marathi

 

Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

 

Ganpati Bappa Attitude Status in Marathi Download

Ganpati Bappa Attitude Status in Marathi
Ganpati Bappa Attitude Status in Marathi

आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजडेल सोनेरी पहाट !!बप्पा तुझ्या आगमनाची!!

 

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

आते बड़े धूम धाम से गणपति जी,
जाते बड़े धूम धाम से गणपति जी,
आखिर सबसे पहले आकर,
हमारे दिलो में बस जाते गणपति जी
गणपति बाबा मोरिया, मंगल मूर्ति मोरया

 

Ganpati Bappa Attitude Status in Marathi 2020

Ganpati Bappa Attitude Status in Marathi
Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi

मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी..!!
॥ गणपती बाप्पा मोरया ॥

 

वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ,
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
॥ गणपती बाप्पा मोरया ॥
हैप्पी गणेश चतुर्थी.

 

कडकडाट ढोल ताशांचा गर्जला त्रिभुवनी,
आनंद शेंदूरगुलालाचा पसरला दिशांतुनी,
स्वच्छ निर्मळ दूर्वा नी लखलखती आरास,
दरवळत्या सुवासाचे मोदक झकास.
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीनिधीत्व करणार्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

Best Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Ganpati Bappa Attitude Status in Marathi
Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi

 

सर्वांना गणेशचतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
” गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!

 

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धी विनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपति बाप्पा मौर्या

 

गणपति बाप्पाचा हा माझा सण आहे.
वकूत्तंद महाकाय, आपल्या भक्तांवर प्रेम करा उपासनेतील हृदयातून,
त्याच्या फ्लीट ओलांडत आहेत हे समजू.

 

Ganpati Bappa Attitude Status in Marathi

Ganpati Bappa Attitude Status in Marathi
Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi

देव येतोय मांझा…
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून
पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट,
गणराया तुझ्या आगमनाची…

 

सुखा करता जय मोरया, दुख हरता जय मोरया;
कृपा सिन्धु जय मोरया, बूढ़ी विधाता मोरया;
गणपति बप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया!
गणेश चतुर्थी की शुभ कामनाएं!

 

गणेश की ज्योति से नूर मिलता हैं
सबके दिलो को सुरूर मिलता हैं
जो भी जाता हैं गणेश के द्वार
कुछ न कुछ उन्हें जरूर मिलता हैं

 

हे स्टेटस पहा:-

Ganpati Bappa Status Video in Marathi Download

Attitude Status in Marathi

Attitude Status Hindi For Whatsapp

मित्रानो तुम्हाला आमचे Ganpati Bappa Attitude Status Video in Marathi चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *