Funny Pola Wishes in Marathi

तुम्ही जर Funny Pola Wishes in Marathi शोधत असाल तर तुम्ही योग्य पेज वर आला आहात, सोबतच आम्ही तुमच्यासाठी Funny Pola Status in Marathi आणले आहे। आम्ही खास करून काही निवडक बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो या पेजवर अपलोड केले आहेत, जे तुम्ही डाउनलोड करून आपल्या प्रियजनांना व्हाट्सप्प, फेसबुक वर पाठऊ शकता।

Funny Pola Wishes in Marathi

Funny pola wishes in marathi
Funny pola wishes in marathi

मुलगा जेव्हा बाबांचे ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात….
संस्कारी मुलगा आहे तो!
जेंव्हा आईचं ऐकतो
तेव्हा लोकं बोलतात….
चांगला मुलगा आहे तो!
आणि बायकोचं ऐकतो
तेंव्हा लोकं बोलतात….
मेला बायकोचा बैल आहे नुसता!!!!

हे स्टेटस पहा:-

Bail Pola Whatsapp Status in Marathi

 

Funny Pola Status in Marathi

Funny pola Status in marathi

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Bail Pola Status Video Download in Marathi

 

Funny Pola Status Video in marathi

Funny Pola Status Video in marathi

 

Funny Bail Pola Wishes in Marathi

Funny pola wishes in marathi
Funny pola wishes in marathi

आज पुंज रे बैलाले,
फेडा उपकाराचं देनं..
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन…
बैल पोळा सणाच्या शुभेच्छा !

 

Funny Pola Wishes in Marathi 2020

Funny pola wishes in marathi
Funny pola wishes

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

 

Funny Pola Wishes Status Marathi

Funny pola wishes in marathi
Bail Pola wishes in marathi

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

Funny Bail Pola Wishes Marathi

Funny pola wishes in marathi
Pola wishes in marathi

सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Pola Whatsapp Status Video Download in Marathi

मित्रानो तुम्हाला आमचे Funny Pola Wishes in Marathi चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *