Best Whatsapp Status in Marathi Download

मराठी Whatsapp Status ठेवायला आवडत तर आम्ही काही Best Whatsapp Status in Marathi Download मध्ये Whatsapp Status या पेज वर अपलोड केले आहेत जे आपन पाहून आपल्या व्हाट्सप्प, फेसबुक वर पाठउ शकत। Best Whatsapp Status in Marathi Download यासारखेच स्टेटस दररोज पाहण्यासाठी भेटत राहा WhStatus.com ला।

Best Whatsapp Status in Marathi Download

Best Whatsapp Status in Marathi Download
Best Whatsapp Status in Marathi Download

आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
सारख आम्ही तर दहशत करतोरे
वाघासारखी..

 

आयुष्यात कितीही चांगले वागा,
पण कोतुक समशानातच होत.

 

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!..

 

एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर मागचा विचार करून चालत नाही.

 

टेकडी ऊंच आहे असे म्हणुन घाबरु नका,
चढायला सुरुवात करा. देव तुम्हाला साथ देणारच…

 

काही गैरसमज इतके मनाला बोचतात..
की आपल्या नकळत सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात..

 

प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका …
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन

 

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
जवळ केलं,
तर आवकात दाखवतात.
साले छपरी लोग…

 

Best Whatsapp Status in Marathi Download for Boy

Best Whatsapp Status in Marathi Download
Best Whatsapp Status in Marathi Download

ती एक “पगली” आहे.
जी मला समजत नाही ,
आणि हि लोकं माझं “status” ला बघून “वेडी” आहेत.

 

लोक म्हणतात की पैसा बोलतो
म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
ना तरच समोरचा आदराने बोलतो.

 

खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात,
तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

 

कॉलर उडवणं कोणाला पण जमत नाही त्यासाठी रक्तातच रॉयल बाणा असावा लागतो

 

नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!

 

ज्यादिवशी आपला “एक्का” चालेल,
त्या दिवशी “बादशाह” तर काय त्याचा बाप पण आपला ” गुलाम” असेल.

 

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.

 

भरोसा जेवढा मोठा असतो त्यापेक्षाहि धोका मोठा असतो.

 

New Best Whatsapp Status in Marathi Download

Best Whatsapp Status in Marathi Download
Best Whatsapp Status in Marathi Download

सांगितलं होतं ना एन्ट्री जरीही लेट होईल पण,
सगळ्यात ग्रेट होईल ,
जीवन जगतो शान मध्ये,
त्यामुळे दुष्मन जळतो आमच्या नावामुळे .

 

अनुभव सांगतो शांतता चांगली कारण
शब्दाने लोक नाराज होतात.

 

चुका दाखविताना त्या कमी कशा करायच्या हे ही सांगितले,
तर त्याचा परिणाम चांगला होतो.

 

जो पाण्याने भिजतो तो कपडे बदलतो पण जो घामाने भिजतो तो इतिहास बदलतो.

 

एकटे चालायला शिकून घ्या
जरूर नाही काल जे तुमच्या सोबत होते
ते आजही असतील….!

 

अनुभवाने एक गोष्ट शिकवली
कोणी कोणाचं नसतं
सगळे स्वार्थासाठी गोड बोलता

 

सुखांसाठी झगडताना ..जगायला मी शिकलो,
सुख पदरी आले तेव्हा..जगायला मी न उरलो

 

आज कालची नाते खोटं बोलल्याने नाही तर,
खरं बोलल्याने तुटून जातात.

 

आम्ही का घाबरायचं कोणाला ,
आमचा जन्मच सिहांच्या बस्तीमध्ये झालाय घाबरायचे असेल,
तर ते घाबरतील ज्यांना उंदराने जन्म देवून सिंहाचं नाव दिलंय.

 

ये भी पढे : –

Whatsapp Status in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

Free Best Whatsapp Status in Marathi Download

Best Whatsapp Status in Marathi Download
Best Whatsapp Status in Marathi Download

एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते..

 

सपनीच्या प्रेमाला लंगडा प्रदीप कधीच समजू शकला नाही,
कारण महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना सुद्धा फ़क्त ती त्याच्यासाठी गुटखा ठेवत होती …

 

आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…
जी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…

 

फक्त गर्दी करू नका गर्दीत पण धिंगाणा करायला शिका.

 

मला फक्त एकच म्हणायचं आहे मतलबी लोकांसोबत राहण्यापेक्षा,
एकटे राहिलेलं शंभर पट चांगले.

 

जशी सिंहाची गर्जना जंगल हालवून टाकते,
तसेच आमचे Status लोकांना त्यांची औकात दाखवून देते.

 

शेरला सव्वाशेर केव्हा ना केव्हा नक्कीच मिळतो
आणि राहील माझं तर मी लहानपणापासूनच सव्वाशेर आहे.

 

माझ्यात कमी शोधणाऱ्या लोकांची,
माझी बरोबरी करण्याची हैसियत नाही आहे.

 

आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे.
आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.

 

मी लोकांवर नाराज होयच सोडलंय,
तुम्हाला तुमची कशी घालायची आहे तशी घाला.

Best Whatsapp Status in Marathi Download in Marathi

Whatsapp Status in Marathi Language
Whatsapp Status in Marathi Language

त्याला कधीही एकटे सोडू नका ज्याचं तुमच्या शिवाय कोणीही नाही
या जगात सर्वांना सुख पाहिजे.

 

त्यांचा विश्वास कधीच नको करा जे वेळेनुसार बदलून जातात,
विश्वास त्यांच्या करा जे तुमचा वेळ बदलल्यावर ही बदलत नाही.

 

जे देवाने दिलेले आहे ते कुणी हिसकाऊ शकत नाही
आणि जे देवाने हिसकावले ते कोणी देऊ शकत नाही.

 

हवं तस जगायला आवडत मला लोक काय म्हणतील हे ऐकायला मी जन्म घेतला नाही

 

कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,
मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…

 

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा,
एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय

 

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,
त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…

 

आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.

 

रुबाब ना विकता येतो ना विकत घेता येतो तो जगण्यात असावा लागतो.

 

लोकांच्या इशाऱ्यावर जगत नाही स्वतःच्या मर्जीने जगतो मी ते पण रुबाबात

जिथे आपल्या आईबाबाना इज्जत नाही तिथे आपण वाकून सुद्धा बघत नाही

 

निर्सगाला रंग हवा असतो.फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण…….त्यालाही मैञीचा छंद हवा असतो..

 

Best Whatsapp Status in Marathi Download

 

तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव …
माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.

 

नेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,
आणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.

 

मला पसंद करण्याची संख्या वाढत चाललीय,
मला नापसंद करणाऱ्याच्या प्रार्थना देवा स्वीकार कर.

 

मानलं कि दुसऱ्यापेक्षा काही जास्त नाही मिळालं मला पण,
मी खुश आहे कारण मी स्वतःला झुकवून काही उचलेलं नाही.

 

पसंद आहे मला त्या लोकांपासून हरणं ,
जे माझ्या हरण्याने पहिल्यांदा जिंकतात.

 

एकटा राहण्यात पण एक वेगळीच मजा आहे
सुख नसले खूप तरी आयुष्यातून दुखः तेवढा वजा आहे

 

आपण कोणताही विचार न करता एखाद्यावर खुप प्रेम करतो…
पण नेमक तोच एक दिवस आपल्या प्रेमाची तिरडी बाधुन निघून जातो….

 

चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात ,
त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात …

 

चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात…
आणि …चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात…!!

 

शांत आहो तर राहू दे मला,
शांत कारण औकादी वर आलो ना,
तर परत माझा समोर डोळे पण उचलून बगणार नाही तू

 

थोडं वेडच आहे माझं पाखरू छोट्या छोट्या गोष्टींवर नाराज होत
तिच्या गालावर असेल तिलाच देईल मी माझे दिल

 

प्रेम एकावरच करा पण शेवटपर्यंत तिच्यावरच प्रेम करा

कधीकाळी आवडलेली कोणीतरी ती पण नशिबात नाहीये.

 

हे स्टेटस पहा : –

Whatsapp Status in Marathi Language

Marathi Love Status for Whatsapp in Marathi Language

मित्रानो तुम्हाला आमचे Best Whatsapp Status in Marathi Download चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *