Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi

मित्रांनो स्वागत आहे तुमच आपल्या वेबसाइट WhStatus वर आज आम्ही तुमचासाठी Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi आणले आहेत आपन याना पाहून आपला मित्राणा व्हाट्सप्प, फेसबुक वर पठाव। आपणास बैल पोळाच्या खुप खुप सुभेच्छ। बैल पोळा हा सण संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. हा सण तिथीनुसार श्रावण अमावस्येला साजरा केला जातो.

Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi

Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi
Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi

शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा
असा हा अपार कष्ट करणारा सर्जाराजा…..
शेतकऱ्यांच्या या सच्या मित्राला बैलपोळाच्या शुभेच्छा!

Bail Pola Shubhechha Image in Marathi

bail pola shubhechha image in marathi
bail pola shubhechha image in marathi

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Bail Pola Status Video Download in Marathi

Bail Pola Shayari Marathi Download

Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi
Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

Bail Pola Shubhechha in Marathi Image

bail pola shubhechha image in marathi
bail pola shubhechha image in marathi

तापाने अंग कस्स झणझणीत झाले होते
बघा आईने कसा वेड़ घेउण,
माझा सण साज़रा केला हयाचि आठवण
करुण आजही हास्याचे तरंग येउण
डोळे भरुण आले बघा

Bail Pola Shubhechha in Marathi

आता कुठं बघायला मिळतो तान्हा पोळा
पोटात उठतो हो आठवणीने दुःखाचा गोळा
हळू हळू लुप्त होत चालला आनंदाचा सोहळा
जावं मग भूतकाळात ….आठवणींच्या….

 

अमावास्या श्रावणाची
कृतज्ञता सर्जा राजाची
अंगावर झूल रंगांचे हात
नैवेद्याला आहे पुरणपोळी ताटात
तुमच्या साथीने शिवार सजते
मनी आत्मीयता आमच्या दाटते

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Bail Pola Status Video Download in Marathi

Pola Whatsapp Status Video Download in Marathi

मित्रानो तुम्हाला आमचे Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *