Bail Pola SMS

मित्रांनो स्वागत आहे तुमच WhStatus वर जर Bail Pola SMS शोधत असाल तर तुम्ही योग्य पेज वर आला आहात, सोबतच आम्ही तुमच्यासाठी Bail Pola SMS Status Marathi आणले आहे। आम्ही खास करून काही निवडक बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो या पेजवर अपलोड केले आहेत, जे तुम्ही डाउनलोड करून आपल्या प्रियजनांना व्हाट्सप्प, फेसबुक वर पाठऊ शकता।

Bail Pola SMS

शिंगे घासली बाशिंगे लावली,
माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

Bail Pola SMS
Bail Pola SMS

सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

 

शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा
असा हा अपार कष्ट करणारा सर्जाराजा…..
शेतकऱ्यांच्या या सच्या मित्राला बैलपोळाच्या शुभेच्छा!

 

Bail Pola SMS Status Marathi

शेतामध्ये राबून करतो धरतीची सेवा
असा हा अपार कष्ट करणारा सर्जाराजा…..
शेतकऱ्यांच्या या सच्या मित्राला बैलपोळाच्या शुभेच्छा!

Bail Pola SMS
Bail Pola SMS 2020

सर्व बैल बांधवांना, पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

हे स्टेटस पहा:-

Funny Pola Wishes in Marathi

 

Bail Pola SMS in Marathi

नाही दिली पुरणाची पोळी,
तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला..
मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

Bail Pola SMS
Bail Pola Images

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Status in Marathi 2020

तापाने अंग कस्स झणझणीत झाले होते
बघा आईने कसा वेड़ घेउण,
माझा सण साज़रा केला हयाचि आठवण
करुण आजही हास्याचे तरंग येउण
डोळे भरुण आले बघा

Bail Pola SMS
Bail Pola Status

सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

Bail Pola Quotes in Marathi

अमावास्या श्रावणाची
कृतज्ञता सर्जा राजाची
अंगावर झूल रंगांचे हात
नैवेद्याला आहे पुरणपोळी ताटात
तुमच्या साथीने शिवार सजते
मनी आत्मीयता आमच्या दाटते

 

आता कुठं बघायला मिळतो तान्हा पोळा
पोटात उठतो हो आठवणीने दुःखाचा गोळा
हळू हळू लुप्त होत चालला आनंदाचा सोहळा
जावं मग भूतकाळात ….आठवणींच्या….

Bail Pola SMS
Bail Pola Status

सर्वांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हे स्टेटस पहा:-

Tanha Pola Status in Marathi Download

 

Bail Pola Status Video in Marathi Download 

bail pola Status

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Bail Pola Whatsapp Status in Marathi

Bail Pola Status in Marathi Download

मित्रानो तुम्हाला आमचे Bail Pola SMS चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *