Bail Pola Festival in Marathi Status

मित्रांनो स्वागत आहे तुमच WhStatus वर आज तुमचासाठी Bail Pola Festival in Marathi Status आणले आहेत तुम्ही हे वाचा व आपला मित्राणा व्हाट्सप्प फेसबुक वर पठावा। तुम्हाला बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

पोळ्याचे महत्त्व फार आहे. शेतकरी या दिवसाची वाट पाहत असतो. शेतकर्‍याचा सखा, मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटेशेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांची आंघोळ घालतो. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावतो. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झूल टाकतो. गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा बांधतात व पायात घुंगरू बांधतात. अशा रीतीने बैलाला सजविण्यात येते.

शेतकर्‍याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवरलाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत
जातात व त्याला देवा प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात.

Bail Pola Festival in Marathi Status

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola Festival in Marathi Status

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूंमाळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

Bail Pola Festival in Marathi Status Download

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola Festival in Marathi Status

नाही दिली पुरणाची पोळी, तरी राग मनात धरणार नाही.
फक्त वचन द्या मालक मला.. मी कत्तल खाण्यात मरणार नाही…

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Pola Whatsapp Status Video Download in Marathi

Bail Pola Status Video Download in Marathi

 

Bail Pola Festival in Marathi Status Download 2020

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola Festival in Marathi Status

तापाने अंग कस्स झणझणीत झाले होते बघा आईने कसा वेड़ घेउण,
माझा सण साज़रा केला हयाचि आठवण करुण आजही हास्याचे तरंग येउण
डोळे भरुण आले बघा

 

Best Bail Pola Festival in Marathi Status

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola in Marathi Status

अमावास्या श्रावणाची कृतज्ञता सर्जा राजाची
अंगावर झूल रंगांचे हात नैवेद्याला आहे पुरणपोळी ताटात
तुमच्या साथीने शिवार सजते मनी आत्मीयता आमच्या दाटते

 

New Bail Pola Festival in Marathi Status

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola Festival in Marathi

शिंगे घासली बाशिंगे लावली, माढूळी बांधली मोरकी आवळली.
तोडे चढविले कासरा ओढला घुंगरूं माळा वाजे खळाखळा
आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Bail Polyachya Hardik Shubhechha in Marathi

 

Bail Pola in Marathi Status Download for Whatsapp

Bail Pola Festival in Marathi Status
Bail Pola Festival in Marathi 

 

Bail Pola Marathi Status Download

Bail Pola Festival in Marathi Status Download
Bail Pola Status

आता कुठं बघायला मिळतो तान्हा पोळा पोटात उठतो हो आठवणीने दुःखाचा गोळा
हळू हळू लुप्त होत चालला आनंदाचा सोहळा जावं मग भूतकाळात ….आठवणींच्या….

 

हे स्टेटस वीडियो पहा:-

Pola Whatsapp Status Video Download in Marathi

मित्रानो तुम्हाला आमचे Bail Pola Festival in Marathi Status चांगले वाटले असतील तर आपला मित्रांसोबत FacebookTwiteer वर पठावा। 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *