Attitude Status in Marathi – मराठी स्टेटस

Attitude Status in Marathi : मराठी स्टेटस, मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बेस्ट ऍटिट्यूड (Marathi Attitude Status) स्टेट्स वाचायला मिळतील. आम्ही खास तुमच्यासाठी खुपसाऱ्या मराठी स्टेटसचा संग्रह केलेला आहे. जर तुम्हाला हे स्टेट्स आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका.

Attitude Status in Marathi

आम्ही दुष्मनाला 😎शानदार शिक्षा देतो,

हात 👊तर उचलत नाही फक्त नजरेतून👁👁 उतरवून टाकतो !!

Attitude Status in marathi, attitude status in marathi for fb, marathi status
Attitude Status in marathi

जिंकायची 😮क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट 🗡रचले गेले पाहिजेत.

 

एक दिवशी आपली एन्ट्री 🦁वाघासारखी होणार ,

त्यादिवशी गोंधळ कमी आणि दरारा 😱 जास्त असेल!!

 

लोक का ‪‎जळतात 🔥ह्याचा ‪विचार मी करत नाही,

लोक आजुन कसे ‪जळतिल🔥🔥 ह्याचा विचार करतो मी😎!!

 

स्वत:च्या जिवावर 🙂जगायला शिका.
थोडीशी फाटेल पण, अभिमान 😎वाटेल.

 

वाईट दिवसात सगळ्यांनी 🤣मजा घेतली,

पण, लक्षात 😎ठेवा दिवस बदलायला वेळ ⌚लागत नाही !!

 

तसं ओळखायला तर खूप लोक👁👁 ओळखतात,

पण मन 💖💖समजून घेणारं कूणी नाही..!!

 

आपलं 😛कस आहे माहिती आहे का,

आला तर आला, नाहीतर ‪‎तेल लावत 🤗गेला!!

 

Attitude Status in marathi

 

तुमचा पॅटर्न कोणताही असो,
आमचा नाद 👊केला तर,
पॅटर्न सहीत हिशोब 😎केला जाईल.

 

हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना💘💘 दिर्घायुष्य लाभू दे,

आणि आयुष्यभर माझे यश 💐💐पाहून जळत राहू दे..!!

 

स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं🤕,

फक्त जिच्यासाठी 👧स्टेटस टाकतोय,

तिचीच कमी आहे..😎😎.!!

 

परिस्थिती गरीब 😪असली तरी चालेल,

पण विचार मात्र भिकारी 🤓नसावे.

 

आपल्या स्टेट्स चा नाद पाहुन मिञ ✌पण बोलले,

एक वेळेस आम्हाला😮😮 सोड,

पण तुझा स्टेट्स 😎😎चा नाद कधीच सोडू नको..!!

 

माझी बरोबरी नको करूस मित्रा😮,

माझ्या Status 😎ची वाट तर,

तुझी Item 👧पण बघत असते!!

 

आमच्या मित्रांची नजर👁👁 आणि जिगर वाघाची असते,

म्हणुन आमचे जगने बेफिकर 🤗🤗असते..!!

 

चुकला तर वाट💕 दावू,
पण, भुंकला 🐕‍🦺तर वाट 👊लावू.

 

डोक्यात 🧕बसाल असे वागू नका.

ह्दयात 💖भरपूर जागा आहे..!!

 

Also See :

Best Attitude Status in Hindi 2020

Royal Attitude Status in Hindi

अगर आपको हमारे Attitude Status in Marathi आछे लगे हो तो Facebook, twitter पर दोस्तों के साथ शेयर करे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *